Special Report : हॅलोविन पार्टीदरम्यान मृत्यूचा खेळ, दीडशेपैकी 51 जणांचा हार्ट फेल : ABP Majha
abp majha web team
Updated at:
30 Oct 2022 11:23 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदक्षिण कोरियाच्या सेऊलमध्ये काल एका हॅलोविन पार्टीत मृत्यूचं तांडव घडलं. हॅलोविन पार्टीत झालेल्या चेंगराचेंगरीत 151 जणांचा मृत्यू झाला, तर 80 जण जखमी झाले. या पार्टीत २७० जण बेपत्ता झाल्याच्या तक्रारी नोंदवण्यात आल्यात. गर्दीतील ५० जणांना ह्रदयविकाराचा झटका आला. मृत्यू झालेल्यांपैकी अनेकांचं वय २० ते ३० वर्षे इतकं होतं. मोठ्या जल्लोषात सुरु असलेल्या या पार्टीत मोठी गर्दी झाली होती. तिथं एक सेलिब्रिटी पोहोचल्यानंतर आणि एका स्टोअरमध्ये आकर्षक ऑफर असल्याची अफवा पसरल्यानंतर ही चेंगराचेंगरी झाली असं समजतं. पण चेंगराचेंगरीच्या कारणाबाबत अधिकृतपणे कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही....