✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Special Report Hafeej Saeed : पाकचं शेपूट वाकडं, हाफिजसाठी साकडं, काँन्फरन्समध्ये काय घडलं?

abp majha web team  |  19 May 2025 10:44 PM (IST)
ABP News

Special Report Hafeej Saeed : पाकचं शेपूट वाकडं, हाफिजसाठी साकडं, काँन्फरन्समध्ये काय घडलं?


ऑपरेशन सिंदूरचा दणका मिळूनही पाकिस्तान सुधारायचं नाव घेत नाहीय...भारताविरोधात वल्गना करणाऱ्या पाकिस्तानी सैन्याचं ऑपरेशन सिंदूरमध्ये पितळ उघडं पडलं...त्यामुळे पाकिस्तान्यांना आता दहशतवादीच तारणहार वाटतायत...जेलमध्ये असलेला २६/११ चा मास्टरमाईंड हाफिज सईद आता पाकिस्तानी नेत्यांना आपला मसिहा वाटतोय...म्हणूनच झाडून सगळे पाकिस्तानी नेते सईदला जेलमधून सोडण्याच्या मागणीसाठी एकवटलेत...पाहुयात पाकिस्तानात नेमकं काय चाललयं ते...पाकिस्तान दहशतवाद्यांना नेहमीच कुरवाळत आलाय...  आणि त्याचाच हा आणखी एक पुरावा...  पाकिस्तानच्या ऑल पार्टी कॉन्फरन्समध्ये  ज्या दहशतवाद्याचा उदोउदो केला जातोय   तो आहे भारताच्या सर्वात मोठ्या शत्रूंपैकी एक...  २००८ च्या मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड..हाफीज सईद सध्या पाकिस्तानच्या लाहोर जेलमध्ये बंद आहे...  पण भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर  पाकिस्तानी नेत्यांना हाफीज सईदचा जास्तच पुळका आलाय...  आणि त्याला सोडण्याची मागणी केली जातेय..

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Special Report Hafeej Saeed : पाकचं शेपूट वाकडं, हाफिजसाठी साकडं, काँन्फरन्समध्ये काय घडलं?

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand1 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.