Special Report : 10 रुपयात सोन्याच्या कपातून चहा प्या ! कपांची पंचक्रोशीत चर्चा : ABP Majha
abp majha web team | 23 Aug 2022 09:00 AM (IST)

तुम्ही आतापर्यंत अनेक प्रकारच्या चहाची चव घेतली असेल.. मात्र तुम्हाला सोन्याच्या कपात चहा प्यायला मिळाला तर... तोही फक्त दहा रुपयांत... ऐकून आश्चर्य वाटेल मात्र आता दहा रुपयांत तुम्ही सोन्याच्या कपामध्ये चहाचे घोट घेऊ शकता.. मात्र त्यासाठी तुम्हाला अहमदनगरमधलं पारनेर गाठाव लागेल...नेमकी काय आहे ही गोल्डन आयडिया, पाहूया त्यावरचा रिपोर्ट..