Special Report : सोन्याचा दर पाच वर्षात दुपटीने वाढला, सोन्याचा दर 60 हजार रुपयांवर : ABP Majha
abp majha web team | 21 Mar 2023 09:48 PM (IST)
भारतीय सणांपैकी एक महत्त्वाचा सण म्हणजे गुढीपाडवा..साडे तीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेल्या या दिवशी अनेकजण सोनं खरेदी करतात..यंदा मात्र सोन्याच्या दरांनी साठी पार केली आहे. गेल्या पाच वर्षात सोनं दुपटीनं वाढलंय. त्यामुळे पाडव्याच्या दिवशी सोनखरेदीदारांवर महागाईचं विघ्न आलंय. पाहूया..