Special Report Gautami Patil : गौतमी पाटीलने कुणाला फसवलं? गौतमी पाटील, वाद जटिल
abp majha web team | 15 May 2023 10:58 PM (IST)
आता बातमी सबसे कातील, गौतमी पाटीलबाबतची..गौतमी पाटील कधी अंगावर पाणी ओतून अश्लील हावभाव केल्याने वादात सापडली तर कधी बैलाच्यासमोर नाचल्याने ट्रोल झाली.. हे वाद मिटत नाही तोवर आणखी एका नव्या वादात ती अडकली. बार्शीत आयोजित कार्यक्रमावरुन गौतमीवर फसवणूकीचा गुन्हा दाखल कऱण्यात आला. नेमकं काय आहे हे प्रकऱण पाहूया या रिपोर्टमधून....