Special ReportAtharvashirsha : अथर्वशीर्ष पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात येणार : ABP Majha
मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे | 25 Nov 2022 10:56 PM (IST)
अथर्वशीर्षाचा हा कोर्स ऑनलाईन पद्धतीचा आहे या कोर्ससाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही अथर्वशीर्षाचे काही व्हिडीओ वेबसाईटवर उपलब्ध केलेत . ऑनलाईन कोर्स करणाऱ्यांना प्रश्नही विचारण्यात येणार आहेत. कोर्स पूर्ण करणार्यांना एक प्रमाणपत्र दिले जाणार