Special Report : Foxconn कंपनी आहे तरी काय?, गुंतवणुकीची हवा करणारी कंपनी ? : ABP Majha
abp majha web team | 14 Sep 2022 10:07 PM (IST)

ज्या फॉक्सकॉन कंपनीसाठी राज्याचं राजकारण तापलंय. जी फॉक्सकॉन महाराष्ट्राबाहेर जाऊ नये असं विरोधकांना वाटतंय ती कंपनी खरंच भारतात गुंतवणूक करणार आहे का असा सवालही उपस्थित होतोय. गुंतवणुकीचं स्वप्न दाखवणारी ही कंपनी वचनभंग करत असल्याचे काही किस्से समोर आलेत पाहूया एक रिपोर्ट