Special Report : भरारी पथकावर ' माझा' चा स्पेशल रिपोर्ट, भरारी पथकात नेमकं कोण होतं ? : ABP Majha
abp majha web team | 16 Jun 2023 02:05 PM (IST)
पेरणी तोंडावर आलेली असतानाच कृषी विभागाच्या कथीत पथकाची धाड पडली..यासंदर्भात एबीपी माझाने संबंधित पथकाशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला..मात्र माध्यमांसमोर या मंडळींनी आपली ओळख लपवली..आणि काहीच तासात या कारवाईबाबत वेगळंच सत्य समोर आलं...या कारवाईत कृषी विभागातील अधिकारी नाही तर कृषी मंत्र्यांच्या जवळच्या मंडळींचा सहभाग आढळला..यावरुन वादही झाला..पण आता माध्यमांसमोर आपली ओळख लपवलेल्या मंडळींची खरी ओळख करु घेवूया...