Special Report : आधी मोदींची डिग्री वादात , आता दादांचीही डिग्री वादात : ABP Majha
abp majha web team | 14 Apr 2023 12:03 AM (IST)

आधी देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींची डिग्री आणि आता राज्यात उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या डिग्रीवरुन वाद सुरु झालाय.. चंद्रकांत पाटील यांनी विद्यापीठाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप ठाकरे गटाच्या युवासेनेनं केलाय... चंद्रकांत पाटलांनी पदवी प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन ऐवजी ऑ फलाईन अर्ज करत एका दिवसात प्रमाणपत्र मिळवल्याचा आरोप करण्यात आलाय... याविरोधात आता युवासेना आक्रमक झालीये... पाहुयात..