Special Report : Fighter Jets : हायवेवरुन भरारी, भिडण्याची तयारी! भारतीय हवाई दलाचे शक्ती प्रदर्शन
Special Report : Fighter Jets : हायवेवरुन भरारी, भिडण्याची तयारी! भारतीय हवाई दलाचे शक्ती प्रदर्शन
दाखवले. राफेल, जग्वार आणि सुखोई सारखी लढाऊ विमाने जलालाबाद इथे बांधलेल्या हवाई धावपट्टीवर उतरली आणि या महामार्गावरुनच उड्डाणही घेतलं..
हवाई दलासाठी हा आपत्काळासाठी केलेला सराव, युद्धाभ्यास होता.. मात्र जमलेल्या लोकांसाठी हा फक्त एअर शो नव्हता तर भारतीय हवाई दलाच्या पराक्रमाचा जवळून साक्षीदार होण्याची ऐतिहासिक संधी होती.
(सगळ्या विमानांची सरावातील व्हिज वापरणे))
उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर परिसरातील लोकांच्या डोळ्याचं पारणं फिटलं..
शाहजहांपूर, बदायूं, हरदोई, बरेली आणि फारुखाबाद जिल्ह्यातील लोकांनी ऐतिहासिक अनुभव घेतला
त्यांचा उर अभिमानाने आणि विश्वासाने भरुन आला
त्याच वेळी पाकड्यांच्या डोक्याचं टेन्शन मात्र दहापट वाढलं..
कारण
राफेल..
सुखोई-30 MKI
जॅग्वार
मिराज 2000
मिग-२९
अशा लढाऊ विमानांचा युद्धाभ्यास,
भारतीय सेनेचं, हवाई दलाचंं सामर्थ्य त्यांना याची देही याचि डोळा पाहता आलं.
ही सगळी विमानं आज उतरली
उत्तरप्रदेशातील गंगा एक्स्प्रेस वे वर
लढाऊ विमानांसाठी जलालाबादचा गंगा एक्सप्रेसवे धावपट्टी बनला
युद्ध किंवा आपत्तीच्या वेळी या एक्सप्रेसवेचा पर्यायी धावपट्टी म्हणून वापर करणे हा हवाई दलाच्या हवाई शोचा उद्देश आहे.
सुरुवातीला म्हणजे दुपारी १२:४१ वाजता हवाई दलाचे AN-32 विमान पोहोचले..
पाच मिनिटे हवेत चक्कर मारल्यानंतर AN-32 धावपट्टीवर लँडिंग झाले..
एक वाजता या विमानाने उड्डाण केले.
या ताफ्यात राफेल..सुखोई-30 MKI,
जॅग्वार, मिराज 2000, मिग-२९ अशा लढाऊ विमानांचा समावेश होता.
नंतर हवाई दलाचे हेलिकॉप्टरही धावपट्टीवर उतरले.
गंगा एक्सप्रेस वेवर सुमारे दीड तास हा एअर शो चालला.
लढाऊ विमानांनी शक्ती प्रदर्शन आणि हवेत कलाबाजीचे प्रदर्शनही केले.
रात्रीच्या वेळीही लढाऊ विमाने धावपट्टीवर उतरतील. एक्सप्रेस वेवर रात्रीच्या वेळी लढाऊ विमानांचे लँडिंग होण्याची ही पहिलीच वेळ असेल.
या काळात कटरा-जलालाबाद महामार्ग तीन तास पूर्णपणे बंद राहील.
GFX IN
कशी आहे महामार्गावरील धावपट्टी?
- गंगा एक्सप्रेस वेवर देशातील पहिलीच मोठी हवाई पट्टी
- इथे लढाऊ विमाने दिवसा आणि रात्री दोन्ही वेळी उतरू शकतील.
- हवाई पट्टीच्या रात्रीच्या लँडिंग क्षमतेची चाचणी व्हावी यासाठी रात्रीही एअर शोचं आयोजन
- सुरक्षेच्या दृष्टिकोनातून, धावपट्टीच्या दोन्ही बाजूंना सुमारे २५० सीसीटीव्ही कॅमेरे
-
GFX OUT
All Shows
































