Special Report : निवडणुकांआधी काश्मीरात नवा वाद,लाखो मतदार यादीत वाढण्याची शक्यता : ABP Majha
abp majha web team | 18 Aug 2022 10:41 PM (IST)

आपल्या देशातला सर्वात संवेदनशील प्रदेश म्हणून जम्मू काश्मीर हे देशातलं सर्वात संवेदनशील राज्य. कलम 370 रद्द झाल्यानंतर तिथे निवडणुका कधी होतायत याची प्रतीक्षा आहे. त्यात एका ताज्या निर्णयानं काश्मीरच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. पाहुयात त्याचसंदर्भातला एक रिपोर्ट