El Nino Special Report : अल निनोचा प्रभाव, दुष्काळाचा घाव? बळीराजावर नव्या संकटाचे ढग?
abp majha web team | 10 Mar 2023 09:49 PM (IST)

यंदा दुष्काळाचं संकट पुन्हा येण्याचे ढग घोंगावू लागले आहेत. कारण सलग तिसऱ्या महिन्यात अमेरिकेच्या हवामान अभ्यासक संस्थेनं यंदा एल निनोचा प्रभाव जाणवणार असल्याचं जाहीर केलंय.. त्यामुळे उन्हाळा संपताना एल निनोचा प्रभाव दिसू शकतो.. यामुळे कदाचित दुष्काळासह अनेक संकंट ओढावू शकतात.. यासगळ्याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट पाहुया