Special Report Eknath Shinde : काळजीवाहू मुख्यमंत्र्यांना कोणती काळजी सतावतेय?
जयदीप मेढे | 29 Nov 2024 11:51 PM (IST)
Special Report Eknath Shinde : काळजीवाहू मुख्यमंत्र्यांना कोणती काळजी सतावतेय?
एकनाथ शिंदे म्हणताएत डेडलॉक संपला.... एकनाथ शिंदे म्हणताहेत मी नाराज नाही तर खूश आहे.... एकनाथ शिंदे म्हणताहेत दोन दिवसांत सगळं चित्र स्पष्ट होईल... मात्र शिंदे जे म्हणताहेत तसं होताना काही दिसत नाहीय...किंवा वरवर तसं वाटत तर नाहीय.. त्यामुळंच काळजीवाहू मुख्यमंत्र्यांना नेमकी कसली काळजी सतावतेय असा प्रश्न उपस्थित केला जातोय.. खरंच एकनाथ शिंदे नाराज आहेत का? या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करणारा राजकीय शोलेचा हा स्पेशल रिपोर्ट पाहुयात