Special Report : शिंदेची एन्ट्री, विरोधकांची टोलेबाजी , सरकारविरोधात घोषणाबाजी : ABP Majha
abp majha web team | 17 Aug 2022 10:46 PM (IST)

विरोधक आक्रमक झालेत.... महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकत्र येऊन विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं.. यावेळी शिंदे-फडणवीस सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली... मुख्यमंत्री शिंदे जवळ येताच ५० खोके एकदम ओके अशा घोषणा विरोधकांकडून करण्यात आल्या... काय घडलं पाहुयात...