Special Report : Edible oil आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्य तेलाचे दर घसरल्याने तेल स्वस्त : ABP Majha
abp majha web team | 14 Sep 2022 09:10 PM (IST)

आणि आता बातमी गृहिणींसाठी. गेल्या काही दिवसांपासून महागलेलं तेल आता स्वस्त झालंय. आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्य तेलाचे दर घसरल्याने तेल स्वस्त झालंय. नेमके गृहिणींचे यामुळे किती पैसे वाचणार आहेत पाहुया एक रिपोर्ट