Special Report Dasara Melava Politics : शिवाजी पार्कात कुणाचा मेळावा? कोण कुणाचा आवाज दाबतंय ?
abp majha web team | 20 Sep 2022 08:55 PM (IST)

Special Report Dasara Melava Politics : बातमी शिवाजी पार्कातल्या आव्वाजाची.... दसरा मेळाव्यात शिवाजी पार्कात आव्वाज देण्यासाठी ठाकरे गट आक्रमक झालाय.... शिंदे आणि ठाकरे गटात जोरदार रस्सीखेच सुरु असताना आता त्याचा ताण थेट गृह विभागावर पडणार आहे... दसरा मेळाव्यासाठी दोन्ही गटात चुरस रंगलीए... आणि त्यामुळे येणाऱ्या काळात वाद आणखी रंगण्याची शक्यता आहे.... आणि दोन्ही गटांमधला पेटता वाद शांत करण्याचं आव्हान पोलिसांसमोर असणार आहे...पाहुयात या संदर्भातला रिपोर्ट