✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

निवडणूक निकाल २०२६

WEST BENGAL  (290/293)To Win - 147
181
BJP
102
TMC
02
LF+ISF
03
CONG
02
OTH
ASSAM  (126/126)To Win - 64
95
BJP+
29
CONG+
02
OTH
TAMIL NADU  (234/234)To Win - 118
54
DMK+
74
ADMK+
106
TVK
00
OTH
KERALAM  (140/140)To Win - 71
97
CONG+
41
LEFT+
02
OTH
PUDUCHERRY  (29/30)To Win - 16
22
BJP+
06
CONG+
01
OTH
(Source: ECI/ABP News)

Special Report : गंभीर जखमी गोविदांना साडेसात लाखांची मदत,एकनाथ शिंदेची मोठी घोषणा :ABP Majha

abp majha web team  |  18 Aug 2022 11:18 PM (IST)
ABP News

दहीहंड्यांसाठीच्या रोख इनामातून वाचलेली रक्कम कल्याण डोंबिवली महापालिकेला खड्डे बुजवण्यासाठी देणगी म्हणून देण्याची अनोखी घोषणा कुणाल पाटील फौंडेशनच्या वतीनं करण्यात आली आहे. कल्याण डोंबिवलीत गणेशोत्सवादरम्यान खड्ड्यांचं विघ्न येऊ नये म्हणून फौंडेशनचे अध्यक्ष कुणाल पाटील यांनी ही घोषणा केली आहे. कल्याण पूर्व येथील  आडिवली ढोकळी परिसरात कुणाल पाटील फौंडेशन आणि विजय पाटील मित्र मंडळाच्या वतीनं दहीहंडीचे आयोजन करण्यात आलं आहे. या दहीहंडीतल्या गोविंदा पथकांना एकूण दहा लाख रुपयांचं रोख इनाम देण्यात येणार आहे. त्यापैकी ५० हजार ते एक लाख रुपयांची रक्कम ही कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील खड्डे बुजवण्यासाठी देण्याची अनोखी घोषणा करण्यात आली आहे. 

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Special Report : गंभीर जखमी गोविदांना साडेसात लाखांची मदत,एकनाथ शिंदेची मोठी घोषणा :ABP Majha

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand2 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.