Special Report : crypto च्या नावाखाली चीनकडून फसवणूक, भारताच्या पैशावर चीनचा डोळा? : ABP Majha
abp majha web team
Updated at:
16 Aug 2022 11:51 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appऑनलाईन फसवणुकीची अनेक प्रकरणं समोर आलीयेत.. पण यात आता धक्कादायक खुलासा झालाय तो म्हणजे मुंबई पोलीसांच्या तपासात.. या ऑनलाईन फसवणुकीच्या सापळ्याचं चीन कनेक्शन समोर आलं.. क्रिप्टोकरन्सी खरेदी करुन हे पैसे परदेशात पाठवले जातात.. एकंदरीतच हा सगळा प्रकार आहे तरी काय.. पाहुया