Special Report : कोरोनाचा जोर ओसरला, swine flu ने धरला , मुंबईत स्वाईन फ्लू , मलेरियाचे रुग्ण वाढले
abp majha web team | 17 Aug 2022 10:37 PM (IST)

कोरोनाचं संकट थोडं ओसरल्यानंतर मुंबईसह महाराष्ट्रात आता स्वाईन फ्लूनं जोर धरलाय. गेल्या सात दिवसांत मुंबईत स्वाईन फ्लू, मलेरिया आणि डेंग्यूंच्या रुग्णसंख्येत वाढ झालीय. तर ठाण्यात रुग्णांची संख्या दुपप्ट झालीय. पाहूया या साथीच्या वाढत्या आजारावरचा स्पेशल रिपोर्ट...