Special Report Corona : चीनच्या वुहान प्रयोगशाळेतूनच पसरला कोरोना? संशयाची सुई पुन्हा चीनकडे
abp majha web team | 01 Mar 2023 11:09 PM (IST)

बातमी कोरोनासंदर्भातील. कोरोना म्हटलं की आपोआपच चीनही आठवतो. कारण चिनच्या वुहान प्रयोगशाळेतूनच कोरोनाचा फैलाव झाल्याचा दावा अनेकदा झालाय. अमेरिकेची तपास यंत्रणा फेडरल ब्यूरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन्सचे संचालक ख्रिस्तोफर रे यांनी सुद्धा कोरोनाच्या प्रसारासाठी चीनलाच कारणीभूत ठरवलंय. नेमकं काय म्हटलंय त्यांनी पाहूया...