Special Report : नगरपालिका इमारतीवरील ऊर्दू नावावरुन वाद, नाव राजभाषेत असावं , विहिंपची मागणी
abp majha web team | 13 Apr 2023 11:47 PM (IST)
गेल्या काही दिवसांपासून राज्यात वारंवार धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या घटना घडतायत..आणि त्यात आता वाशिमच्या मंगरुळपीरच्या घटनेची भर पडलीये.. एका उर्दू फलकावरुन हा वाद पेटलाय..काय आहे नेमका हा वाद पाहूया त्यावरचा एक रिपोर्ट..