Special Report : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंकशास्त्रींना भेटले : अंनिस : ABP Majha
abp majha web team | 24 Nov 2022 11:12 PM (IST)
राजकारणी आणि त्यांचे आध्यात्मिक गुरू हे काही महाराष्ट्राला नवं नाही... पण आता राजकारणी आपल्या राजकीय भवितव्यासाठी अंकशास्त्राचा आधार घेत असतील तर काय म्हणावं... असं घडल्याचा आम्ही दावा करत नाही मात्र अंनिसनं असा आरोप केलाय.. आणि तोही राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर.... यामुळे राज्यात मुख्यमंत्र्यांवर राजकीय वर्तुळातून सडकून टीका होते.,, काय आहे वाद पाहुयात