Special Report : 'मन की बात' कार्यक्रमाची सेंच्युरी, भाजपकडून विशेष कार्यक्रमांचं आयोजन : ABP Majha
abp majha web team | 30 Apr 2023 11:12 PM (IST)

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मन की बात या कार्यक्रमाचे आज १०० भाग पूर्ण झालेत..दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी हा कार्यक्रम प्रसारित होतो..आजचा १०० वा भाग प्रसारीत करण्यासाठी देशभर भाजपने जय्यत तयारी केली होती..४०० सेंटरमधून हा कार्यक्रम लाईव्ह प्रसारीत झाला..पाहूयात याच कार्यक्रमाची एक झलक या रिपोर्टमधून...