✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Special Report : बल्क ड्रग पार्क प्रकल्प गुजरातकडे का गेला?,महाराष्ट्राशी बोलणी गुजरातशी हातमिळवणी ?

abp majha web team  |  14 Sep 2022 09:21 PM (IST)
ABP News

महाराष्ट्रात येऊ घातलेला तब्बल दीड लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची शक्यता असणारा वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यामुळं शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारविरोधात आधीच तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्या वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पापाठोपाठ रायगडमधील बल्क ड्रग पार्क प्रकल्पही महाराष्ट्राबाहेर गेल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांना हा विषयच माहित नसल्याचा दावा आदित्य यांनी केला आहे. फॉक्सकॉनप्रकरणी शिंदे-फडणवीस सरकार आधीच कोंडीत सापडलेलं असताना, आता बल्क ड्रग पार्क प्रकल्पाचा नवा वाद या सरकारसमोर उभा ठाकला आहे.  

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Special Report : बल्क ड्रग पार्क प्रकल्प गुजरातकडे का गेला?,महाराष्ट्राशी बोलणी गुजरातशी हातमिळवणी ?

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand1 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.