Special Report : Buldhana मध्ये दिग्ग्जकांच्या अपहरणाचा प्लॅन ? पैशांची हाव शिजला नाही डाव : ABP Majha
abp majha web team | 15 Sep 2022 10:31 PM (IST)

बुलढाणा अर्बनचे अध्यक्ष राधेश्याम चांडक आणि मनकापूरचे माजी आमदार चैनसुख संचेती यांच्या अपहरणाचा कट दिल्लीतील आयबी अधिकाऱ्यांनी उधळलाय... बुलढाण्यातील एखाद्या श्रीमंत व्यक्तीचं अपहरण करून मोठी खंडणी उकाळण्याचा कट रचला होता.. यापूर्वीच तिघांना दिल्लीत अटक करण्यात आली... पाहुयात.. यावरचा रिपोर्ट..