Special Report : गावासाठी आंदोलन करणारे बेपत्ता, उपोषण कर्ताच उपोषण स्थळावरुन गायब : ABP Majha
abp majha web team | 18 Aug 2022 11:02 PM (IST)

जनतेच्या समस्यांसाठी अनेक सामाजिक कार्यकर्ते लोकशाही मार्गाने उपोषण करून आपली मागणी प्रशासानासमोर मांडत असतात.. पण आता तर सामाजिक कार्यकर्तेही सुरक्षित नसल्याच धक्कादायक वास्तव समोर आलंय.. चक्क उपोषणकर्ताच उपोषण स्थळावरून गायब झाल्याचा प्रकार बुलढाण्यात घडलाय.. पाहुयात नेमकं प्रकरण काय आहे..