Special Report : विराटशी पंगा, चाहते करणार दंगा!, नवीन आणि गंभीरचं विराट ट्रोलिंग : ABP Majha
abp majha web team | 26 May 2023 12:03 AM (IST)

आता बातमी क्रिकेटच्या मैदानातून सुरु झालेल्या सोशल मीडिया वॉरची.. सध्या आयपीएलचा हंगाम अंतिम टप्प्यात आलाय. यंदाचा विजेता कोण होणार हे अवघ्या काही दिवसांमध्ये कळेल.. कारण, फक्त दोन सामनेच उरले.. धोनीचा चेन्नई सुपरकिंग्ज अंतिम फेरीत पोहोचलाय. तर मुंबई आणि गुजरातच्या संघांमध्ये दुसरा क्वालिफायर होणारय.. त्यानंतरच कळेल की चेन्नईविरोधात कोणता संघ अंतिम सामना खेळेल.. बरं हे सगळं सुरु असतानाच, विराट कोहलीच्या चाहत्यांनी आफगाणिस्तानच्या एका खेळाडूला चांगलंच ट्रोल केलंय.. आता या सगळ्याचा आयपीएलशी काय संबंध... आणि कोण आहे तो अफगाणिस्तानचा खेळाडू... पाहुयात एबीपी माझाचा रिपोर्ट