Special Report : एक हॅशटॅग, एक टेंड्र आणि चित्रपट फ्लॉप, सोशलमिडियामध्ये बॉलिवूड विरोधात ट्रेंड का?
abp majha web team | 18 Aug 2022 10:39 PM (IST)

अब्जावधींची उलाढाल असलेल्या सध्या बॉलिवुड इंडस्ट्री निराशेच्या गर्तेत अडकलीय. खरं तर बॉयकॉटचा फटका लालसिंगला बसला असला तरी बाकीच्या सिनेमांची अवस्थाही फार बरी नाहीये. अगदी एखाद दुसरा अपवाद वगळता कोणताच सिनेमा बॉक्स ऑफिसवर तग धरु शकलेला नाहीये. नेमकं हे का होतंय? पाहुया यावरचाच आमचा स्पेशल रिपोर्ट बॉलिवुड संकटात, पण का?