Special Report : भाजप संसदीय समितीवर गडकरी नाही, फडणवीसांची दिल्लीच्या दिशेने वाटचाल? : ABP Majha
abp majha web team | 17 Aug 2022 08:34 PM (IST)

भाजपच्या संघटनात्मक पातळीवरच्या महत्वाच्या नेमणुका आज जाहीर झाल्यात. त्यात महाराष्ट्रासाठी सर्वात मोठा संदेश दडला आहे. नितीन गडकरींची पार्लमेंटरी बोर्डातून एक्झिट हा सगळ्यात मोठा शॉक मानला जातोय तर गडकरींना संसदीय समितीतून बाहेर करण्यात आलंय. तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांना केंद्रीय निवडणूक समितीत स्थान देण्यात आलं.. पाहुयात