Special Report : कर्नाटक विधानसभेसाठी भाजप-काँग्रेस मैदानात, खर्गेंकडून मोदींना विषारी सापाची उपमा
abp majha web team | 30 Apr 2023 07:15 PM (IST)

काही दिवसांपूर्वी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मोदींवर झहरी टीका केली होती.. यावरुन भाजप नेत्यांनी खर्गेंवर टीकेची झोड उठवली होती... त्यानंतर खर्गेंनी स्पष्टीकरणही दिलं होतं..तर याच टीकेला मोदींनीही प्रत्युत्तर दिलंय. पाहुयात..