Special Report BJP And Shinde Group : शिंदे गटातील आमदारांमुळे भाजप नाराज? : ABP Majha
abp majha web team | 20 Sep 2022 08:53 PM (IST)

Special Report BJP And Shinde Group : शिंदे सरकारला सत्तेत येऊन अडीच महिने झाले... पण आता शिंदे सरकारमधील आमदारांमुळे भाजपत नाराजी असल्याचा दावा विरोधक करतायत...शिंदेंच्या आमदरांमुळे भाजपतील वरिष्ठ नाराज असल्याच्या चर्चा रंगू लागल्यात पाहुयाता