Special Report Corona : कोरोनाचा सर्वात मोठा 'साईड इफेक्ट', कोरोनानंतर काय काळजी घ्यावी? : ABP Majha
abp majha web team | 07 Jan 2023 07:15 AM (IST)

बातमी आहे कोरोनाबाबत आलेल्या अहवालाची.... कोरोनानंतर सांधे दुखी, खोकला, अशक्तपणा सारखे पोस्ट कोविड परिणाम समोर आलेत. पण कोरोनामुळे पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होत असल्याचा अहवाल समोर आलाय.. काय आहे या अहवालात पाहुयात या रिपोर्टमधून....