Special Report : बेस्टच्या ताफ्यात डबल डेकर एसी बस, मुंबईकरांना बेस्ट गिफ्ट : ABP Majha
abp majha web team | 18 Aug 2022 11:10 PM (IST)

मुंबईकर नागरिकांचा बेस्ट बसचा प्रवास आता आणखी आरामदायी होणार आहे. कारण आज बेस्टच्या ताफ्यात नवीन 'डबल डेकर इलेक्ट्रिक एसी बस' दाखल झाली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या डबल डेकर बसचं अनावरण करण्यात आलं. त्यानिमित्तानं चला करुयात मुंबईकरांच्या सेवेत दाखल झालेल्या अद्ययावत डबल डेकर बसची सैर.