special Report : Beed मध्ये एकाच क्रमांकाच्या १२ रिक्षा रस्त्यावर,अजब रिक्षांची गजब कहाणी
abp majha web team | 25 Jul 2022 08:54 AM (IST)

बीडमध्ये एकाच क्रमांकाच्या १२ रिक्षा रस्त्यावर धावत होत्या.. पोलिसांनी आता त्या रिक्षांवर कारवाई केली असली तरी हा प्रकार कुणाच्या कृपाशिर्वादामुळे सुरु होता हा प्रश्न अनुत्तरीतच आहे.. पाहुयात त्या बारा अजब रिक्षांची गजब कहाणी