Special Report : औरंगाबादमध्ये प्रेम प्रकरणातून प्रेयसीची हत्या, मृतदेह घेऊन आरोपी पोलीस स्टेशनमध्ये
abp majha web team | 17 Aug 2022 10:42 PM (IST)

औरंगाबाद शहरात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका तरुणीची गळा चिरून हत्या करण्यात आल्याची घटना घडलीय.यामध्ये धक्कादायक गोष्ट म्हणजे हत्या केल्यानंतर आरोपीने आपण हत्या केली असल्याची पोस्ट व्हाट्सअप ग्रुपवर टाकली आणि एकच खळबळ माजली.. पाहुया सगळं प्रकरण आहे तरी काय..