Special Report : उमेश कोल्हे यांच्या मारेकऱ्यावर तुरुंगात हल्ला : Mumbai
abp majha web team
Updated at:
29 Jul 2022 02:54 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअमरावतीमध्ये एका व्यावसायिकाची हत्या झाली. या हत्येतील आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं. या प्रकरणात धार्मिक अँगल समोर आला. त्यानंतर तपास एनआयएकडे पोहोचला. या प्रकरणातील आरोपींचं पीएफआय कनेक्शन असल्याचेही आरोप झाले. या सर्व आरोपींना मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात शिफ्ट केलं. पण, तिथं त्यांच्यापैकी एका आरोपीवर हल्ला झाला. आणि प्रशासन अलर्टवर आलं.. नेमकं काय घडलं आर्थर रोड तुरुंगात पाहुयात