✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Special Report Amol Mitkari VS Suresh Dhas : धस हेच बीडच्या इतिहासातील आका, मिटकरींचे गंभीर आरोप

abp majha web team   |  08 Jan 2025 11:59 PM (IST)

Special Report Amol Mitkari VS Suresh Dhas : धस हेच बीडच्या इतिहासातील आका, मिटकरींचे गंभीर आरोप


बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणावरुन सध्या राजकीय वातावरण तापलं असून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. आमदार सुरेश धस यांच्यावर आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांच्याकडून गंभीर आरोप करण्यात आले होते. आता, या आरोपावर सुरेश धस यांनी पलटवार करत राष्ट्रवादीतील बडी मुन्नी म्हणत नवाच प्रश्न उपस्थित केलाय. अमोल मिटकरी, सूरज चव्हाण यांच्यासारख्या बारक्या-सारक्या लेकरांना कशाला बोलायला लावतो. बडी मुन्नीनं पुढं यावं, बडी मुन्नीलाही माहितीय. त्या मुन्नीनं पुढं यावं, मी मुन्नीची सुन्नी करतो अशा शब्दात सुरेश धस (Suresh dhas) यांनी आता नवाच बॉम्ब टाकला आहे. तसेच, अमोल मिटकरींचा बोलवता धनी हा बडी मुन्नी असल्याचेही त्यांनी सूचवले. त्यामुळे, महायुतीमधील राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये चांगलीच खडाजंगी होत असल्याचे दिसून येते. दरम्यान, अमोल मिटकरी यांनी सुरेश धस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. धस यांच्यावर खंडणी, हत्या व जमिनी बळकावल्याचे गुन्हे असल्याचा गंभीर आरोप मिटकरींनी केला होता. त्यानंतर, आमदार धस यांनी त्यांच्यास्टाईलने टीका केलीय. 

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Special Report Amol Mitkari VS Suresh Dhas : धस हेच बीडच्या इतिहासातील आका, मिटकरींचे गंभीर आरोप

TRENDING VIDEOS

Sanjay Raut Full PC : शिवाजी पार्कात आमची सभा होऊ नये यासाठी विरोधकांचे प्रयत्त सुरु16 Minutes ago

Uddhav Thackeray-Raj Thackeray PC: वचनामा जाहीर,महायुतीवर निशाणा, ठाकरे बंधूंची रोखठोक पत्रकार परिषद37 Minutes ago

Dhananjay Mahadik Kolhapur : काँग्रेसची कुठेही सत्ता नाही मग शहरासाठी निधी कसे आणणार? महाडिकांचं भाषण2 Hour ago

Rajesh Kshirsagar Kolhapur : विरोधक हे निगेटिव्ह नरेटिव्हचे किंग आहेत, राजेश क्षीरसागरांचं भाषण5 Hour ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.