Special Report : आलिया भट्टने दिला कन्यारत्नाला जन्म, आलियाच्या लेकीचं नाव आयरा? : ABP Majha
abp majha web team | 06 Nov 2022 11:22 PM (IST)

आलिया भट आणि रणबीर कपूरच्या घरी चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालंय. आलियाने एका गोंडस मुलीला जन्म दिलाय. आता चर्चा सुरु झालीये. ती आलियाच्या लेकीचं नाव काय असणार याची. चला तर मग पाहूया त्यावरचाच एक रिपोर्ट.