Special Report : Akshay Kumar ला 'ती' जाहिरात महागात पडली , का मागावी लागली माफी ? : ABP Majha
abp majha web team
Updated at:
21 Apr 2022 09:46 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबातमी अभिनेता अक्षय कुमारसंदर्भातली. सध्या एका जाहिरातीमुळे खिलाडी अक्षय कुमार चाहत्यांच्या टीकेचा धनी ठरलाय. या जाहिरातीत अक्षय कुमारसोबत अजय देवगण आणि शाहरुख खानही आहेत. पण असं असलं तरी अक्षय कुमारवरच चाहत्यांनी टीका केलीय. आणि महत्वाचं म्हणजेय या सगळ्या प्रकरणात अक्षय कुमारनं माफीही मागितलीय. पण अक्षय कुमारला माफी का मागावी लागली? पाहूयात याचाच आढावा घेणारा हा खास रिपोर्ट....