Special Report Ajit Pawar : दादा म्हणतात आम्हीच राष्ट्रवादी, दोन्ही गटांमध्ये खडाखडी सुरूच ABP Majha
abp majha web team
Updated at:
23 Dec 2023 10:22 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSpecial Report Ajit Pawar : दादा म्हणतात आम्हीच राष्ट्रवादी, दोन्ही गटांमध्ये खडाखडी सुरूच ABP Majha
एकीकडे मविआची तय़ारी सुरू आहे, तर दुसरीकडे आम्ही म्हणजे राष्ट्रवादी असं अजित पवार म्हणतायेत. निवडणूक आयोगात अजून याचा निर्णय लागायचाय, मात्र अजितदादा त्यांच्या नेहमीच्या शैलीत राष्ट्रवादीवर आपला हक्क सांगतायेत. बरं एवढंच नाही, तर बारामती लोकसभा मतदारसंघाबाबतही त्यांनी महत्त्वाचं विधान केलंय. नक्की काय चाललंय राष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये, पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये.