Special Report : स्मशानातली राख कोण चोरतंय? मृतदेहाच्या राखेवर का आहे डोळा? : ABP Majha
abp majha web team | 15 Sep 2022 10:52 PM (IST)

अहमदनगरच्या पाथर्डी तालुक्यातील करंजी येथे स्मशानभूमीतून चक्क राख चोरीला जातेय... अंत्यविधीनंतर उरणारी राख अगदी अस्थीसह गायब होत असल्यानं ग्रामस्थांमध्येही भीतीचं वातावरण निर्माण झालंय. कोण चोरतंय ही राख आणि का पाहुयात हा रिपोर्ट