Sharadha Murder Case Special Report : श्रद्धाचं शिर मैदानगढी तलावात फेकलं? चौकशीतून समोर राज
प्रशांत कदम, एबीपी माझा | 21 Nov 2022 10:21 PM (IST)
श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणातील तपास आता मेहरोलीच्या एका तलावाभोवती फिरु लागलाय. मैदानगढी या तलावात श्रद्धाचं शीर आफताबने फेकल्याचा संशय पोलिसांना आहे त्यामुळे आता हा तलाव रिकामा करण्याचा प्रयत्न सुरु झालाय. कशा पद्धतीने पोलिस तपास सुरु आहे पाहुया या रिपोर्टमधून.