Special Report Aaditya Thackeray : शिवसेनेचा राजकीय पुर्नजन्म? शिवसेना का झाली मवाळ? : ABP Majha
राहुल कुलकर्णी, एबीपी माझा | 24 Nov 2022 10:31 PM (IST)
स्पेशल रिपोर्टमध्ये आपलं स्वागत आणि बुलेटीनच्या सुरुवातीलाच बातमी आहे शिवसेनेच्या नव्या भूमिकेची..शिवसेनेचा मोठा राजकीय पुर्नजन्म होताना दिसत आहे. कट्टर हिंदुत्व, दलित आणि उत्तर भारतियांना विरोध अश्या तीन गोष्टी शिवसेना एकाच वेळी सोडत आहे. याचे मुंबई महापालिकेच्या निवडणूकीवर परिणाम होतील असा सेना नेतृ्तवाचा प्रयत्न असावा…पाहूया त्यावरचाच एक रिपोर्ट