Special Report 96 Kuli Maratha : 96 कुळी मराठ्यांना आरक्षणाची गरज नाही?मराठा समाजामध्ये 96 कुळी कोण?
abp majha web team
Updated at:
15 Sep 2023 11:13 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकेंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी 96 कुळी मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्राची गरज नाही तशी त्यांची मागणीही नाही असं सांगून मनोज जरांगे यांच्या सरसकट मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीला छेद दिला आणि त्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले की 96 कुळी मराठा म्हणजे कोण आणि त्यांना खरंच आरक्षणाची गरज नाही का? प्रत्यक्षात 96 हा आकडा मराठा समाजामध्ये खूपच महत्त्वाचा आहे... सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळामध्ये 96 आकड्यांनी तयार केलेली विहीर आणि मंदिराचे खांब आहेत.... पाहूया यावरचा रिपोर्ट