Special Report : 26 Rafale Jets For Navy : भारताचं ब्रह्मास्त्र, पाकिस्तानवर 'राफेलास्त्र'

Special Report : 26 Rafale Jets For Navy : भारताचं ब्रह्मास्त्र, पाकिस्तानवर 'राफेलास्त्र'
२०१६ साली भारतानं पहिल्यांदा फ्रान्सशी राफेल विमानांसाठी करार केला. २०२२ मध्ये ३६ आधुनिक राफेल विमानं भारतीय सुरक्षा दलात सामील झाली. अवघ्या तीन वर्षात पुन्हा एकदा भारतानं आणखी २६ राफेल विमानं खरेदी करण्याचा निर्णय घेतलाय. पहलगाम हल्ल्यानंतर पाकला धडा शिकवण्यासाठी आणि भारताचं सामर्थ्य आणखी वाढवण्यासाठी भारतानं फ्रान्सशी तब्बल ६३ हजार कोटींचा हा करार केला.
पण आताची राफेल विमानं जुनी राफेल यात नेमका फरक काय? आताची राफेल मरीन विमानांची खास वैशिष्ट्य काय? राफेलसह स्वीडनमधून भारताला आणखी कोणतं अस्त्र मिळालंय? जाणून घेऊयात या खास रिपोर्टमधून...
आधी राफेल...
आणि आता त्यापेक्षाही अॅडव्हान्स राफेल मरीन...
सैन्य दलाची ताकद वाढवणारी
आणि २६ राफेल विमानं भारताच्या ताफ्यात सामील होणार आहेत...
भारतानं सोमवारी फ्रान्ससोबत
अत्याधुनिक राफेल मरीन विमानांसाठीचा करार केला
आणि पाकिस्तानला एक प्रकारे इशाराच दिलाय...