Babri Masjid Special Report: 30 साल बाद.. पुन्हा एकदा 'बाबरी' चर्चेत ABP Majha
abp majha web team | 02 May 2022 10:04 PM (IST)

गेले अनेक वर्षांपासून राज्यातलं राजकारण ढवळून काढणारा बाबरी मशिदीचा मुद्दा राम मंदिर उभारणी सुरू झाल्यावर मागे पडेल असा वाटला होता.. पण इतके दिवस राममंदिरावरून सुरू असलेलं राजकारण आात बाबरी मशिदीवर घसरलंय.... कालच्या बूस्टर डोस सभेत देवेंद्र फडणवीसांनी बाबरी मशीद मुद्द्यावरून शिवसेनेवर सडकून टीका केली..