Thackeray v/s Shinde Special Report : गणपतीच्या मिरवणुकीतही ठाकरे- शिंदे वादाची ठिणगी ABP Majha
abp majha web team | 10 Sep 2022 09:11 PM (IST)
ठाकरे विरुद्ध शिंदे गटाच्या वादाचे पडसाद गणेश विसर्जन मिरवणुकीतदेखील पाहायला मिळालेयत. आज पुण्यातील कासेवाडी भागातील मिरवणुकीत ठाकरे आणि शिंदे गट आमनेसामने आले. समोरासमोर आल्यानंतर दोन्ही गटांनी एकमेकांना चिथावण्याचा प्रयत्न केला.