America China मध्ये Space War ? Elon Musk च्या सॅटेलाईटमुळे अंतराळात संघर्ष
abp majha web team
Updated at:
29 Dec 2021 11:13 PM (IST)

Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppElon Musk Satellite : ही बातमीय एका स्पेस वॉरची आणि हे स्पेस वॉर रंगण्याची शक्यता आहे चीन आणि अमेरिका या दोन देशांमध्ये. आणि त्याला कारण ठरणार आहेत टेस्लाचे संस्थापक इलॉन मस्क. काय आहे हे सगळं प्रकरण?