✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Soybean Kharedi : बारदामानामुळे अडून, सोयाबीन पडून; सोयाबीन पिकवलं पण विकायचं कुठे? Special Report

abp majha web team   |  09 Jan 2025 11:47 PM (IST)

आता बळीराजाशी संबंधित अत्यंत महत्वाचा मुद्दा. बळीराजानं मोठ्या कष्टानं सोयाबीन पिकवलं पण ते कुठे विकायचे हा प्रश्न त्याला पडलाय, आणि याचे कारण आहे बारदाना. नाफेडने बारदानाअभावी ६ जानेवारीपासून सोयाबीन खरेदी थांबवल्याने राज्यातील सोयाबीन उत्पादक जिल्ह्यांतील लाखो शेतकऱ्यांना याचा फटका बसलाय. बारदाने लवकरच येतील आणि सोयाबीन खरेदी पुन्हा सुरु होईल का असा प्रश्न सध्या उपस्थित झालाय.


शेतकऱ्यांपुढे बारदाना संपल्याची समस्या का उद्भवली?


सोयाबीन खरेदी आणि सरकारची अनास्था


२६ जिल्ह्यातील ३४१ केंद्रांवर सोयाबीनची खरेदी


७,४४,७५७ शेतकऱ्यांची विक्रीसाठी नोंदणी


२,०६,९९० शेतकऱ्यांकडून सोयाबीनची खरेदी


५,२६,०७ मेट्रिक टन सोयाबीनची खरेदी
 
३५ लाख १४ हजार क्विंटल सोयाबीन शेतकऱ्यांच्या घरी पडून


७४ लाख नग बारदान्याची गरज


बारदानाचा पुरवठा कोलकाता येथून केला जातो.


मात्र ज्यूटच्या किमतीत वाढ झाल्याने बारदानाच्याही किमती वाढल्यात.


त्यामुळे जुन्या पुरवठादारांनी बारदाना पुरवठा करण्यास असमर्थता दर्शवलीय.


मात्र लवकरच बारदाना उपलब्ध होईल असे सांगितले जात आहे


दुसरीकडे सोयाबीनला भाव नसल्याने शेतकरी आणि व्यापारीही चिंतेत आहेत.


१४ जानेवारीपर्यंत सोयाबीन खरेदी सुरु राहाणार आहे.


सोयाबीन खरेदीतील अडचणी तातडीने दूर करण्याच्या पणन मंत्री जयकुमार रावल यांनी सूचना दिल्यात


महाराष्ट्र सरकारकडे  बारदाना खरेदी करण्यासाठी पैसे नसणे ही अत्यंत दुर्देवाची आणि संतापजनक बाब आहे.


मुख्यमंत्री फडणवीस बळीराजाची हाक ऐकून बारदाना उपलब्ध करून देण्याचे काम करतील का? 


एवढाच प्रश्न या निमित्ताने उपस्थित करावासा वाटतो. 

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Soybean Kharedi : बारदामानामुळे अडून, सोयाबीन पडून; सोयाबीन पिकवलं पण विकायचं कुठे? Special Report

TRENDING VIDEOS

BMC 22 years Corporator : BMC वॉर्ड नं 151 मधून 22 वर्षांची तरुणी झाली नगरसेवक! कसा होता प्रवास?16 Minutes ago

Uttar Pradesh Bijnor च्या मंदिरात कुत्र्याची अखंड प्रदक्षिणा,भटका श्वान की दैवी संकेत?Special Report21 Minutes ago

BMC Election Result : कार्यकर्त्यांना स्विकारलं ते घराणेशाहीला नाकारलं, धंगेकर, राजन विचारेंच्या पत्नीही पराभूत11 Hour ago

KDMC : कल्याण-डोंबिवलीमध्ये महापौर कुणाचा, भाजप की शिवसेनेचा? Special Report11 Hour ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.