✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Sonam Wangchuk Protest : दिल्लीत वादंग, मुंबईत वादळ, ठाकरेंनी सुनावलं Special Report

abp majha web team  |  20 Jul 2026 08:07 AM (IST)
ABP News

Sonam Wangchuk Protest : दिल्लीत वादंग, मुंबईत वादळ, ठाकरेंनी सुनावलं Special Report 


काल सकाळी सोनम वांगचुक यांना जंतरमंतरवरून हटवून सफदरजंग रुग्णालयात नेण्यात आलं... तिथं त्यांच्यावर उपचार सुरू असले, तरी यावरून आज जोरदार राजकारण रंगलं... आमच्या मर्जीनं रुग्णालय निवडू द्या, अशी मागणी करत वांगचुक यांच्या पत्नीनं दिल्ली हायकोर्टात धाव घेतली... तर या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उद्धव ठाकरेंची शिवसेना आज मैदानात उतरली... मुंबईच्या शिवाजी पार्कात झालेल्या आंदोलनात अनेक तरुण उत्स्फुर्तपणे सहभागी झाल्याचं चित्र होतं... दिवसभरात मुंबईपासून दिल्लीपर्यंत काय-काय घडलं, त्याचा हा सविस्तर स्पेशल रिपोर्ट... 


सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा ठाकरेंच्या शिवसेनेनं मुंबईत आंदोलनाची हाक दिली होती... 


नीट पेपरफुटी प्रकरणी, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा मागत... 


आणि वांगचुक यांची जंतरमंतर वरून उचलबांगडी, अभिजित दिपकेंवरील हल्ल्याचा निषेध करत... 


शिवाजी पार्कात शेकडोच्या संख्येनं  आंदोलक जमा झाले होते... 


 

Continues below advertisement
  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Sonam Wangchuk Protest : दिल्लीत वादंग, मुंबईत वादळ, ठाकरेंनी सुनावलं Special Report

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand2 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

Continues below advertisement
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.